दौंड (BS24NEWS)
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांची आमदार राहुल कुल यांनी भेट घेत आभार मानले आहेत.
युद्धग्रस्त युक्रेनमधे अड़कलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिशन गंगा मोहीमेमध्ये केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांनी महत्वाची जवाबदारी बजावली होती. त्याबाबत त्यांचे अभिनंदन केले असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. यावेळी
सहकारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , आमदार शजयकुमार गोरे उपस्थित होते.