पुणे जिल्हा ग्रामीण
डॅशिंग पोलीस कर्मचारी संदीप कदम यांचे निधन

यवत (टीम – बातमीपत्र)
यवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे संदीप उर्फ संभाजी कदम यांचे अपघाती निधन झाले आहे .
चार दिवसांपूर्वी त्यांचा बारामतीमध्ये अपघात झाला होता ते पाटस पोलीस चौकीमध्ये डॅशिंग कर्मचारी म्हणून परिचित होते.त्यांच्या निधनाची बातमीने पोलीस वर्तुळात दुःख व्यक्त केले जात आहे.