पुणे जिल्हा ग्रामीण
आमदार राहुल कुल यांच्या हस्ते ध्वजारोहण
दौंड (BS24NEWS) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त आमदार राहुल कुल यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्ववंदन करण्यात आले.
O
या ध्वजारोहण कार्यक्रमाला तहसिलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, महसूल नायब तहसिलदार स्वाती नरुटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरीश्चंद्र माळशिकारे , माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगरसेवक बबलु कांबळे, अरुणा डहाळे, योगेश कटारिया , पत्रकार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.