पुणे जिल्हा ग्रामीण
श्रीमती कनिझ खातून काझी यांचे अल्पशा आजाराने निधन
दौंड (BS24NEWS) श्रीमती कनिझ खातून शफी काझी (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माजी दिवंगत नगरसेवक तथा वाहतूक व्यावसायिक शफी काझी यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात पटकथा, नाट्य व चित्रपट लेखक राज काझी, मुख्याध्यापिका समीना काझी, पत्रकार अख्तर काझी ही अपत्ये आणि सुना, नातवंडे असा परिवार आहे.