पुणे जिल्हा ग्रामीणराजकीयविशेष बातमी
दौंड पंचायत समितीच्या आरक्षणाची उद्या सोडत…
दौंड(BS24NEWS)
दौंड पंचायत समितीच्या आरक्षणाचा १६ गणांसाठी आरक्षणाची सोडत दौंड तहसील कार्यालयात दि. २८जुलै रोजी सकाळी ११वाजता आयोजित केली असल्याची माहिती दौंडच्या तहसीलदार संजय पाटील यांनी दिली आहे .या आरक्षण सोडतीस नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही संजय पाटील यांनी केले आहे.