पुणे जिल्हा ग्रामीणराजकीयविशेष बातमी
दौंड पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर …….
दौंड(BS24NEWS)
दौंड पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज दौंड तहसिल कार्यालयात काढण्यात आली. पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण पुढीप्रमाणे—
सर्वसाधारण – खामगाव, राहू, लिंगाळी, देऊळगाव राजे, पाटस
सर्वसाधारण महिला राखीव – पिंपळगाव, कानगाव, कुरकुंभ, वरवंड, बोरीपारधी
नागरिकांनचा मागास प्रवर्ग महिला – गोपाळवाडी, खडकी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग – राजेगाव,यवत
अनुसूचित जाती महिला – पारगाव
अनुसूचित जाती – बोरिभडक