पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
पुणे जिल्हा परिषदेसाठी दौंड तालुक्यातील गट निहाय आरक्षण जाहीर
दौंड(BS24NEWS)
पुणे जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली. दौंड तालुक्यातील आठ गणाची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे –
सर्वसाधारण – राहू-खामगाव ,गोपाळवाडी-कानगाव,लिंगाळी -देऊळगावराजे ,पाटस-कुरकुंभ, वरवंड-बोरीपार्धी
अनुसूचित जात (महिला)—
पारगाव -पिंपळगाव ,खडकी-राजेगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
यवत-बोरीभडक