पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
आजादी का अमृत महोत्सव – हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत दौंडमध्ये तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन
दौंड (BS24NEWS)
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्यावर दौंडचे आमदार ॲड.राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी दौंड तालुक्याच्या वतीने (दि. १४) रोजी सकाळी ९ वाजता यवत येथुन रॅलीची सुरवात होणार असुन कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकीसह मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आव्हान भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी केले आहे.