पुणे जिल्हा ग्रामीण
भाजपा तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांना मातृशोक
दौंड(BS24NEWS)
पारगाव (ता. दौंड) येथील गुणाबाई नारायण ताकवणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माउली ताकवणे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातू , पणतू असा मोठा परिवार आहे.