पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय

दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या 14 जागा बिनविरोध तर तीन जागी होणार निवडणूक….

दौंड(BS24NEWS)

दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 14 जागा बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे

कासुर्डी गटातून सदानंद वामन दोरगे, खामगाव गटातून विजय पंढरीनाथ नागवडे, केडगाव गटातून ज्ञानदेव साहेबराव शेळके, पारगाव गटातून नानासाहेब गुलाबराव जेधे, नानगाव गटातून विश्वास राजाराम भोसले, दौंड गटातून जयवंत रामचंद्र गिरमकर, रावणगाव गटातून गजानन नारायण गुणवरे, वैयक्तिक प्रतिनिधी मधून प्रेमनाथ बबनराव दिवेकर पुरुषोत्तम बाळासाहेब हंबीर, महिला प्रतिनिधी मधून सविता अप्पासो ताडगे, नंदा दत्तात्रेय ताकवले, अनुसूचित जाती जमाती मधून विकास अनिल कांबळे,इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून संपत मारुती शेलार,भटक्या विमुक्त जाती मधून अश्रू सोमा डुबे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

पिंपळगाव गटामधून मोहन रामचंद्र टूले विरुद्ध नारायण रामचंद्र जगताप, पाटस गटातून शिवाजी संपत ढमाले विरुद्ध रंजना बबन भागवत तसेच वरवंड गटातून लक्ष्मण पांडुरंग दिवेकर ,संजय खंडू धायगुडे ,सचीन गोरख सातपुते यांच्यात लढत होणार आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!