कृषीपुणे जिल्हा ग्रामीणराजकीयविशेष बातमी
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जाहिर , उद्या पासुन उमेदवारी अर्ज भरण्यास होणार सुरवात
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उद्या (दि.२७ मार्च) पासुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.दि.२७ मार्च ते ३एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून दि.५एप्रिल रोजी छाननी करण्यात होणार आहे. दि.२८एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असुन निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे.