पुणे जिल्हा ग्रामीण
दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी स्वप्नील जाधव यांची नियुक्ती
दौंड(टीम – बातमीपत्र)
दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी स्वप्नील जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले असुन यामध्ये दौंडच्या पोलिस उपविभागीय अधिकारीपदी स्वप्निल जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.