पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
भाजपा दौंड विधानसभेच्या निवडणूक प्रमुखपदी हरिभाऊ ठोंबरे
दौंड(टीम – बातमीपत्र)
भाजपाच्या दौंड विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी हरिभाऊ ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. तसे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या त्यांनी केल्या आहेत .
हरीभाऊ ठोंबरे यांच्या निवडीबद्दल आमदार राहुल कुल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.