पुणे जिल्हा ग्रामीण
दौंडच्या तहसिलदारपदी अरुण शेलार..
दौंड (टीम- बातमीपत्र) दौंड तहसीलदार पदी अरुण शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि.१२रोजी रात्री उशीरा बदली आदेश काढण्यात आला होता. त्यानुसार अरुण शेलार यांची दौंड तहसिलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.