पुणे जिल्हा ग्रामीणराजकीयविशेष बातमी
भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी हरिश्चंद्र ठोंबरे तर शहराध्यक्ष पदी स्वप्निल शहा
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी हरिश्चंद्र ठोंबरे तर शहराध्यक्ष पदी स्वप्निल शहा यांची निवड झाली आहे. याबाबत पुणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी घोषणा केली.
नवनिर्वाचित मंडलाध्यक्षांचे आमदार राहुल कुल यांनी अभिनंदन केले .