पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय

आलेगावच्या सरपंचपदी भाजपाचे नवनाथ कदम

दौंड (टीम – बातमीपत्र)

आलेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ कदम हे विजयी झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली.

आलेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठीची निवडणूक आज दि.२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार राहुल कुल गटाकडून नवनाथ कदम यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला तर विरोधी गटाकडून हंबीर धुमाळ यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नवनाथ कदम यांना ५ मते तर हंबीर धुमाळ यांना ४मते मिळली असुन सरपंच पदी नवनाथ कदम हे विजयी झाले आहेत.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!