पुणे जिल्हा ग्रामीण
जेष्ठ नागरिक सेवा संघाकडून अशोक हंडाळ यांचा सत्कार
यवत (टीम – बातमीपत्र)
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक हंडाळ यांची निवड झाल्याबद्दल याची भाजप जिल्हा उपअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष पदमाकर बाजीराव देशमुख यांनी अशोक हंडाळ यांच्या निवडीबद्दल शाल , श्रीफळ व सन्माचिन्ह देवुन सत्कार केला आहे. याप्रसंगी जेष्ठ नागरीक सेवा संघाचे पदाधिकारी व इतर उपस्थित होते.