पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
भीमा नदी पात्रात तीन मुले बुडाली , दौंड तालुक्यातील घटना…..
दौंड (टीम बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील हातवळण या गावात तीन मुले भीमा नदी पात्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी 3 वाजता घडली असून, यवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि स्थानिकांच्या मदतीने मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ही तीनही मुलें ऊसतोड मजुरांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शोध कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू असून देखील पोलीस आणि इतर यंत्रणा यांना अध्याप पर्यत काहीच हाती लागेल नाही .नदी पात्रात रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले आहे.