पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय

राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

केडगाव (टीम – बातमीपत्र)

दौंड तालुक्यातील 60 हुन अधिक युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या केडगाव परिसरातील हे युवक आहेत . नुकतीच केडगाव ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केलेले या प्रवेशाची जोरदार चर्चा तालुक्यात रंगू लागले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक हंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रविवारी आमदार राहुल कुल यांच्या राहू येथील निवासस्थानी पार पडला आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!