पुणे जिल्हा ग्रामीण
रामचंद्र गिरमकर यांचे निधन
दौंड (टीम – बातमीपत्र)
देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र बाळाराम गिरमकर (वय ८४) यांचे बुधवारी (दि. २७) अल्पशा आजाराने निधन झाले आहे .त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दै. ‘पुढारी’चे देऊळगाव प्रतिनिधी व दौंड तालुका खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष जयवंत गिरमकर यांचे ते वडील होत.