पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
दौंड व यवत पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, दौंडला चंद्रशेखर यादव तर यवतला नारायण देशमुख …
दौंड (टीम – बातमीपत्र)
पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.यामध्ये दौंड तालुक्यातील दौंड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून चंद्रशेखर यादव तर यवत पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नारायण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.