पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड पोलिस निरिक्षकपदी संतोष डोके……
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी संतोष डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी रात्री उशीरा आदेश काढत पोलिस निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.