कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावी, बारावीचे निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात.

निकाल जाहीर झाल्यानंतर कसे तपासू शकाल?
बोर्डाने ही परीक्षा मार्चमध्ये घेण्यात आली होती आणि महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत सुमारे 26 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासण्यासाठी त्यांचा रोल नंबर लागणार लागेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वी, 12वी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळणे आवश्यक आहे.
– सर्व उमेदवारांना प्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जावा लागेल.
– त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव यासारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
– त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल दिसेल. सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्ह्यांनो निकालाची प्रिंट डाउनलोड करा.
या वेबसाईटवर देखील पाहता येणार निकाल :
– cbse.gov.in
– cbseresults.nic.in
– cbse.nic.in
– digilocker.gov.in
– results.gov.in