पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी
दापोडी मध्ये विजेचा धक्का बसून तीन जणांचा जागीच मृत्यू……
दौंड तालुक्यातील घटना
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील दापोडी गावात घरात विजेचा धक्का बसून तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना सोमवारी सकाळी 7 वाजनाच्या सुमारास घडली असून यात सुरेंद्र भालेकर आदीका भालेकर व लहान मुलगा प्रसाद भालेकर यांचा समावेश आहे
बाहेर गावावरून उदरनिर्वाह करण्यासाठी हे कुटूंब या भागात आले आहे संबंधित घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे