पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश जाधव विजयी
दौंड (BS24NEWS)
दौंड बार असोसिएशनची अध्यक्षपदाची निवडणूक दि.१८ एप्रिल रोजी पार पडली. यामध्ये सुरेश जाधव यांना १०५ मते तर राजेंद्र भिसे यांना २८ मते पडली आहेत. यामधे सुरेश जाधव विजयी झाले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी उदय फडतरे , माधव आवचर यांनी काम पाहिले.
बार असोसिएशनची इतर कार्यकारणी पुढीप्रमाणे — उपाध्यक्ष – सपना अग्रवाल (बिनविरोध ) ,सचिव – महेंद्र आवळे (बिनविरोध ),सहसचिव – अजित दोरगे (बिनविरोध ),
खजिनदार – विजय काकडे (बिनविरोध ) ,ग्रंथपाल – सौम्या जेम्स (बिनविरोध )