आरोग्यपुणे जिल्हा ग्रामीण
योग व संस्कार शिबिराचे आयोजन
दौंड(BS24NEWS)
सोनवडी (ता. दौंड) येथे योग व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे ही योगासने सर्व वयोगटासाठी आहेत. लहान मुलांसाठी विशेष कार्यशाळा आहे. महिलांसाठी गेस्ट लेक्चर असुन योगासनासोबत पोषक आहाराविषयी देखिल व्याख्यान देण्यात येणार आहे. सोनवडी (ता. दौंड) येथील नानासाहेब तात्याबा पवार आश्रम शाळा येथे दि.२३एप्रिल ते ३०एप्रिलपर्यंत ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन नावनोंदणीसाठी ८९७५०८००७१,९९७०२०१२२८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.