क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण
दौंड शहरातील मध्यावर्ती चौकात चोरीची घटना, लाखोंचा माल लंपास?
दौंड (BS24NEWS)
दौंड शहरातील एका इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी झाली असल्याची माहिती समोर येत असुन या घटनेला पोलिसांनी ही दुजोरा दिला आहे.
दौंड पोलिसांच्या हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली आहे.शहरातील मध्यवर्ती अश्या ठिकाणी चोरीची घटना घडली असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी उर्वरित सविस्तर वृत्त लवकरच देणार आहोत.