पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
दौंड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
दौंड - पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जाहीर केली आरक्षण सोडत
दौंड(BS24NEWS) दौंड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत दौंड – पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी १३प्रभाग रचना करण्यात आली होती. एका प्रभागात २उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्यानूसार २६उमेदवार निवडून द्यायचे आहेत. नगरपालिकेसाठी जाहिर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे –