पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
जिल्हा परिषदेची अंतिम गण आणि गट रचना जाहीर, हरकतींवर निकाल देत केडगांव एकाच गटात
पुणे (BS24NEWS) दौंड तालुक्यातील केडगाव गावची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत झालेली दोन गटात विभागणी आता एकाच गटात झाली असून याबाबतची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी अंतिम गण आणि गट रचना पुढीलप्रमाणे –