पुणे जिल्हा ग्रामीण

राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ ला वृक्षारोपण समारंभ

दौंड(BS24NEWS)

दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ येथे वृक्षारोपण समारंभ साजरा करण्यात आला.

या समारंभामध्ये 5000 वृक्ष लावण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यामध्ये कारंज,हिरडा,बेहडा,शिसम, जांभूळ,लिंब,साग,आवळा,बांबू,फणस,पेरू,नारळ इत्यादी प्रकारची वृक्ष लावण्यात येणार आहेत.वृक्षारोपणाचा कार्यक्रम राज्य राखीव पोलिस बल गट ५ च्या समादेशक विनिता साहू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहाय्यक समादेशक महावीर बनसोडे , पोलीस निरीक्षक महेश मते,पोलीस निरीक्षक सुरेश जाधव,तसेच राज्य राखीव पोलीस बल गटातील अधिकारी व अंमलदार हे उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!