पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड – पाटस रोडवर कार आणि दुचाकीचा अपघात , अपघातात एक जण ठार ……
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड – पाटस रोडवर कार आणि दुचाकीचा अपघात झाला असुन
अपघातात एक जण ठार झाला असल्याची माहिती मिळत आहे.
नेहाल गावडे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे .अशी या अपघाताबाबत प्राथमिक माहिती मिळत आहे.