शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तन्मय पवार ……..
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तन्मय ( सनी ) सुनील पवार यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार्यकारणी निवडीसाठी मीटिंग आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते तन्मय ( सनी ) सुनील पवार यांची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. कार्यकारणी पुढीलप्रमाणे –
उपाध्यक्ष – बाळासाहेब पवार , सतीश सोनवणे , ज्ञानेश्वर राहिंज , साधना सोनवणे , शितल मैड , नितीन काटे , राणीताई भांगे , अक्षय गावडे
कार्याध्यक्ष – प्रज्वल बांडे , शुभम जगदाळे
सचिव – निखिल पळसे , सुनील जाधव
खजिनदार – दिनेश वीर
सहखजिनदार – शुभम यादव , मंगेश माने
सहसचिव – भगवान तिवारी व मोहिते
व्यवस्थापक – शिल्पा थिटे , मिलन लिंबोंळे , महेश जगदाळे
या निवडीनंतर सर्व कार्यकरणीचे अभिनंदन केले.