बातमीपत्र महाराष्ट्राचे
-
विशेष बातमी
दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय हे आमदार राहुल कुल यांच्यामुळेच सुरु – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
दौंड (टीम – बातमीपत्र) दौंड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार राहुल कुल हे नेहमीच प्रयत्नशील असतात. राज्यातील बोटावर मोजता येणाऱ्या…
Read More » -
क्राईम
दोन सख्ख्या भावांच्या मृत्यने केडगाव हादरले !
दौंड (टीम – बातमीपत्र) पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव (ता.दौंड) गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
आमदार राहुल कुलांनी करून दाखवले, स्वतंत्र दौंड प्रांत कार्यालयाचे उद्या उद्घाटन..!
दौंड (टीम – बातमीपत्र) दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
दौंडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विरोधात निषेध मोर्चा …….
दौंड (टीम – बातमीपत्र) दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हे शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी, विविध पक्षांच्या, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय अव्यवहार्य…
Read More » -
क्राईम
कांदा विकला शेतकऱ्याने , 18 लाख रुपये उडवले टेम्पो ड्रायव्हरने , दौंड तालुक्यातील धक्कादायक प्रकार……
सातारा (टीम – बातमीपत्र) कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदाच्या विक्रीतून मिळालेली १८ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरी…
Read More » -
राज्य
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई (टीम-बातमीपत्र) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…
Read More » -
आरोग्य
मराठी पत्रकार परिषेदच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…….
दौंड (टीम – बातमीपत्र) मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त दौंड येथील योगेश्वरी हॉस्पीटल व दौंड तालुका पत्रकार संघ…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड शुगर कारखान्यात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू !…………..
देऊळगाव (टीम – बातमीपत्र) आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्यांत आज दि.३ रोजी सकाळी एक दुर्घटना घडली असून…
Read More » -
कृषी
भीमा पाटस ने उसदाराची कोंडी फोडली, दौंड तालुक्यातील उच्चांकी बाजारभाव – ३००० रुपये पहिला हप्ता जाहीर… आमदार अॅड. राहुल कुल यांची माहिती.
दौंड (टीम बातमीपत्र) – भिमा – पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय…
Read More » -
कृषी
दौंडमध्ये अवकाळी पाऊस सुरु…. , शेतकरी चिंतेत…
दौंड (टीम – बातमीपत्र) दौंड शहरासह परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. मागील दोन ते दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत…
Read More »