बातमीपत्र महाराष्ट्राचे
-
पुणे जिल्हा ग्रामीण
विघ्नहर्त्याचा आशिर्वाद पुण्याला, महाराष्ट्राला लाभू दे , देवेंद्र फडणवीस यांचे साकडे
पुणे (टीम – बातमीपत्र) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन…
Read More » -
राज्य
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (टीम – बातमीपत्र) शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे,तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी हरिश्चंद्र ठोंबरे तर शहराध्यक्ष पदी स्वप्निल शहा
दौंड (टीम – बातमीपत्र) दौंड तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी हरिश्चंद्र ठोंबरे तर शहराध्यक्ष पदी स्वप्निल शहा यांची निवड झाली…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
जनसेवा प्रतिष्ठाण, दौंडच्या वतीने गणराया अवॉर्ड २०२३ चे आयोजन
दौंड (टीम बातमीपत्र) जनसेवा प्रतिष्ठाण, दौंडच्या वतीने गणराया अवॉर्ड २०२३ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जनसेवा प्रतिष्ठानच्या संयोजन समितीने…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर ‘देऊळबंद’…..
यवत (टीम – बातमीपत्र) पुणे जिल्ह्यातील दौंड आणि पुरंदर तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या भुलेश्वर मंदिराला स्थानिक ग्रामस्थांनी म्हणजेच माळशिरस ग्रामस्थांनी मंगळवारी…
Read More » -
नोकरी
कुटूबांचे अपार कष्ट, मित्रांची साथ,अन् नवनाथचे यश ….
केडगाव (टीम – बातमीपत्र) ध्येयवादी दृष्टिकोन, प्रचंड जिद्द आणि अभ्यासातील सातत्य या त्रि-सुत्रीच्या आधारे एखादी व्यक्ती चांगले यश संपादन करू…
Read More » -
राज्य
बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने सहा तहसीलदार निलंबित , दौंडच्या तत्कालीन तहसिलदारांचा देखील समावेश….
पुणे (टीम – बातमीपत्र) बदली आदेश निघाल्यावर देखील दोन महिने झाले तरी रुजू न झालेल्यांचा अहवाल शासनाने संबंधित विभागाकडून मागवला.…
Read More » -
राज्य
राज्यातील धनगर समाजाचासाठी घेण्यात आला हा महत्वपूर्ण निर्णय……
मुंबई ( टीम – बातमीपत्र) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More » -
आरोग्य
दौंडमध्ये “आयुष्यमान भव:” मोहिमेचा माजी आमदार रंजना कुल यांचे हस्ते शुभारंभ………
दौंड (टीम – बातमीपत्र) “आयुष्यमान भव:” या केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या मोहिमेचा शुभारंभ माजी आमदार रंजना कुल…
Read More » -
राज्य
नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई (टीम – बातमीपत्र) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र,…
Read More »