बातमीपत्र महाराष्ट्राचे
-
पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद…
दौंड(टीम – बातमीपत्र) पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये बिबट्याचा वावर वाढला असल्याने वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता.या भागात…
Read More » -
राजकीय
आ.राहुल कुल व आ.जयकुमार गोरे यांच्या मैत्रीच्या चर्चेला राज्यात उधाण
दौंड (टीम बातमीपत्र – रविंद्र खोरकर) – मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले भाव…मित्र व्हायला वेळ लागत नाही पण…
Read More » -
मनोरंजन
सोंगाचे गाव “राहू” यात्रेसाठी सज्ज
राहू (टीम बातमीपत्र – संदीप नवले) – प्राचीन लोककलेची ऐतिहासिक परंपरा लाभलेले, सोंगाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांना नवसंजीवनी देणारे, लोककला मोठ्या…
Read More » -
राज्य
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत
मुंबई(प्रतिनिधी) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः…
Read More » -
विशेष बातमी
शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकाराने दोन वर्षांची शिथिलता
मुंबई :- शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
राष्ट्रीय
देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला आज खूप आनंद होतो आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई (BS24NEWS) : देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला खूप आनंद होतो आहे. आजचा दिवस…
Read More » -
आरोग्य
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (BS24NEWS) : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धेत, दौंड मधील शेठ जोतिप्रसाद विद्यालयाचे घवघवीत यश
दौंड(BS24NEWS) जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धेत, दौंड मधील शेठ जोतिप्रसाद विद्यालयाची हिंदी एकांकिका चिंटू जिल्ह्यात प्रथम तर मराठी एकांकिका स्पंदन व…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत, पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंडची “खिलोना” ही एकांकिका जिल्ह्यात प्रथम …
दौंड(BS24NEWS) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व डायट आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धेत दौंड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खीलोना…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा द्या – आमदार राहुल कुल
दौंड(BS24NEWS) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा अशी मागणी आमदार राहुल कुल…
Read More »