बातमीपत्र महाराष्ट्राचे
-
मनोरंजन
शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करा- पोलीस निरीक्षक नारायण पवार
राहू (BS24NEWS) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करावी…
Read More » -
राजकीय
१ मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा-कार्यशाळा सुरू करा – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
मुंबई,(BS24NEWS) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
जिल्हा दूध संघासाठी दौंड मधून राष्ट्रवादीची उमेदवारी वरवंडच्या राहुल दिवेकर यांना निश्चित.. सागर फडके यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
दौंड (BS24NEWS) पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या निवडणुकीत दौंड तालुक्यातून राहुल दिवेकर यांना पक्षाच्या वतीने…
Read More » -
क्राईम
बारामती सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेप
दौंड (BS24NEWS) सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या खटल्यात अनिल बबन बनकर (रा. टिळेकरवस्ती, पिलानवाडी, ता. दौंड) याला येथील अतिरिक्त…
Read More » -
राज्य
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई (BS24NEWS):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी हा उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन…
Read More » -
राज्य
शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय – मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई (BS24NEWS): मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ…
Read More » -
संपादकीय
सोलर पंपामुळे ऊस शेतीला मिळाली संजीवनी…!
संपादकीय (BS24NEWS) घरची वडिलोपार्जित १५ एकर जमीन… पाण्याची चोवीस तास मुबलकता, मात्र वीजेच्या अनियमितेमुळे शेती करणे कष्टप्रद… अशातच शासनाच्या मुख्यमंत्री…
Read More » -
राज्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांचे संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, (BS24NEWS)– संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.…
Read More » -
राजकीय
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २५ मार्चदरम्यान मुंबईतच
मुंबई, (BS24NEWS) :- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार…
Read More » -
पुणे जिल्हा ग्रामीण
बारामतीचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’चे वीर जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, (BS24NEWS) :- पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More »