क्राईम
-
दौंडमध्ये पैसा झाला प्यारा, मालमत्तेत हक्क मिळणार नाही म्हणून मित्रांच्या सहाय्याने खून, पण घरात पाय घसरून पडून मृत्यू झाल्याचा केला होता बनाव……
यवत (टीम – बातमीपत्र) पैसा झाला मोठा माणूस झाला छोटा, याचा प्रत्यय दौंड तालुक्यातील वरवंड गावात आला आहे. तालुक्यातील…
Read More » -
दौंड हादरले ,दोन मुलांसह पत्नी आणि पतीची आत्महत्या
वरवंड(टिम – बातमीपत्र) कौटुंबिक वादाच्या कारणास्तव दौंड तालुक्यातील वरवंड येथील एका डॉक्टरने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर दोन मुलांची देखील…
Read More » -
सोने चांदी लुटणारी टोळी यवत पोलिसांनी पकडली……
यवत(टीम – बातमीपत्र) सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा टाकून फरारी झालेली टोळी यवत पोलिसांनी पकडली आहे. याबाबत अधिक…
Read More » -
पुण्यातील व्यवसायिकाला पाच कोटींची मागितली खंडणी , खंडणीखोरांना पकडताना पोलिसांकडून गोळीबार….
दौंड(टीम – बातमीपत्र) पुण्यातील एका व्यवसायिकाला ब्लॅकमेल करत पाच कोटींच्या खंडणीची मागणी करून पन्नास लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघा खंडणीखोरांना…
Read More » -
धक्कादायक! दौंडमध्ये मोबाईल चोरण्यासाठी चक्क युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला, सुदैवाने….
दौंड(टीम – बातमीपत्र) दौंड रेल्वे स्थानक ते हुतात्मा चौक दरम्यान पायी जात असताना मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने एका युवकावर हल्ला करण्यात…
Read More » -
जिरेगाव खुनातील आरोपी आठ तासांत अटक, पाच दिवस पोलिस कोठडीत
दौंड (BS24NEWS) जिरेगाव येथील खुनातील आरोपी यांना दौंड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाकडून आरोपींना आठ तासात अटक…
Read More » -
बदला घेण्याच्या उद्देशाने केली सात जणांची हत्या, जिल्ह्यातील मन सुन्न करणारी घटना….
यवत(BS24NEWS) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पारगाव हद्दीमध्ये भीमा नदीच्या पात्रात आढळलेल्या…
Read More » -
दौंड शहरात बळजबरीने खतना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल….
दौंड(BS24NEWS) दौंड शहरातील एका मागासवर्गीय समाजातील वीट भट्टी कामगाराची येथील तिघांनी बळजबरीने खतना केली असल्याची खळबळजनक घटना घडली असुन याप्रकरणी…
Read More » -
दौंड तालुक्यात किरकोळ वादातून गोळीबार…..
दौंड(BS24NEWS) दौंड तालुक्यातील चौफुला- बोरीपार्धी येथे किरकोळ वादातून पिस्तूलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत…
Read More » -
दौंडच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत भरल्या २६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा अन् गुन्हा दाखल केला अज्ञात व्यक्तिवर!
दौंड(BS24NEWS) दौंड शहरातील एचडीएफसी बँकेत नकली २६ हजार ५०० रुपयांच्या नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती…
Read More »